top of page
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
Our Services

ALL COURSES

CCC

1.CCC हा कोर्स GOVT. OF INDIA चा आहे.
2.बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही यामध्ये शिकवले जाते.
3.CCC चे सर्टिफिकेट हे गव्हर्नेम्ट  ऑफ इंडिया कडून मिळते.
4.CCC हा कोर्स ३ MONTH चा कोर्स आहे.

PROGRAMMING

1.प्रोग्रामिंग हा कोर्स कोडींगचा कोर्स आहे.
2यामध्ये खूप सारे प्रकार पडले आहेत. 
Ex. C, C++, JAVA,PYTHON
3.या कोर्सचा वापर APPLICATION, WEBSITE, बनवण्यासाठी केला जातो.
4.आपण कोणता TYPE निवडतो त्यावर त्याचे DURATION असते.

TALLY ERP.9

1.TALLY हा कोर्स अकाउंटिंग चा कोर्स आहे.
2.बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व ACCOUNTING यामध्ये शिकवले जाते.

3.TALLY हा कोर्स कॉमर्सच्या प्रत्येक STUDENT ला करावा लागतो.
TALLY मध्ये कॉम्पुटर वर प्रॅक्टिकल अकाउंटिंग शिकवले जाते.
TALLY+ GST दोन्ही यामध्ये शिकवले जाते.
TALLY हा कोर्स ३ MONTH चा कोर्स आहे.

DOA

एकाच कोर्से मध्ये ५ कोर्सेस शिकण्याची सुवर्ण संधी ज्यामध्ये आपण शिकता CCC, INTERNET , TALLY+GST , ENGLISH TYPING, MARATHI TYPING  व बरच काही... 

TALLY PRIME

1.TALLYपेक्षा UPGRADE कोर्स म्हणजे TALLY PRIME.
2.यामध्ये TALLY ERP.9 च्या पुढील ऍडव्हान्स अकाउंटिंग शिकवले जाते.
3.हा कोर्स करण्यासाठी TALLY ERP.9 असणे गरजेचे आहे.
4.याचा उपयोग प्रत्येक अकाउंटिंग फील्ड मध्ये केला जातो.
5.हा कोर्स ४ MONTHचा आहे.

MS-OFFICE

​जे प्रोफेशनल्स प्रोग्राम्समध्ये पारंगत आहेत त्यांना लेखन, संपादन, संगणन, सादरीकरणे तयार करणे इत्यादी बाबतीत इतरांपेक्षा फायदा होतो. एमएस ऑफिस प्रोग्राम्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जसे की लेखा, विक्री आणि विपणन, संशोधन आणि विकास, जाहिरात, इतर .

Student Feedback

“I had an amazing learning experience at DATT COMPUTER. The instructors are highly knowledgeable and supportive, and the course content is incredibly valuable. I highly recommend it to anyone looking to advance their IT skills.”

Ram
BCA Student

OFFICE ADDRESS :

SUJAY NAGAR -10, AKLUJ

Book Your Seat Now!!!

9011518449

Contact
bottom of page